how to write a newspaper article in marathi

How to write an Article in Marathi : मराठीत लेख कसा लिहावा ?

Share your love.

How to write an Article in Marathi:तुम्हाला छान छान लिहायचंय पण सुचत नाहीये? मग या ऍक्टिविटी करुन पहा.

लेखन ही एक कला आहे. लेखन करता येणे ही अगदी सहज आणि सोपी गोष्ट आहे. आपण शालेय जीवनापासून लेखन करीत असतो, काहीच नाही तर प्रश्नांची उत्तरे तरी लिहित असतोच. मराठीच्या पेपरमध्ये काल्पनिक निबंध देखील आपण सगळ्यांनीच लिहिलेले असतात. कधी  निर्जिव वस्तूंची आत्मवृत्ते तर कधी निसर्गरम्य ठिकाणांची वर्णने. पण मोठेपणी कागदावर दहा ओळी लिहिताना आपल्याला का  बरे दडपण येत असेल? कोणी विचार केलाय का? नाही ना? 

आपण लहानपणी घरातील ज्येष्ठ मंडळींकडून अनेकदा ऐकलेले असते, पुस्तक वाच, वाचन केलस तरच तुझं काहीतरी पुढे चांगलं होईल. लेखन कर, निबंध लिही असे एक ना अनेक हुकूमवजा सल्ले आपल्याला मिळालेले असतात. मग कसंतरी शाळा संपते, महाविद्यालयीन शिक्षणात मराठी विषय नसल्यास आपण विषयानुरुप, काल्पनिक लिखाणापासून दूर जातो. कारण मातृभाषा हे व्यक्त होण्याचे अत्यंत सोपे माध्यम आहे, म्हणूनच आपण आपल्या आजच्या या लेखातून ज्यांना लेखक बनायचे आहे त्यांनी लेखनाला सुरुवात कशी करायची? हे जाणून घेणार आहोत. how to start article writing in Marathi?

How to write an Article in Marathi

लेख लेखन कसे सुरु करावे – How to write an Article in Marathi

कित्येकदा मित्र मैत्रिणींना तुम्ही तुमचे लेखन वाचून दाखवता तेव्हा त्यांना आवडत असेल. लेख, कवि आपल्या मनातलं मांडण्याची, उत्तमोत्तम कल्पना करण्याची आणि शब्दांच्या माध्यमातून त्या संकल्पना उतरवण्याची देणगी फक्त आणि फक्त मानवालाच मिळालेली आहे. प्राणी आपल्यासारखे व्यक्त नाही होऊ शकत, त्यांना कल्पना नाही करता येत. मग निसर्गाने आपल्याला दिलेल्या देणगीचा इतका छान उपयोग नको का करुन घ्यायला. चला उचला कागद पेन आणि मांडा तुमच्या मनातलं,”  How to write an Article in Marathi

लेखनाला सुरुवात कशी करायची?How to write an Article in Marathi

लेखनाला सुरुवात कशी करायची? मी एक चांगला लेखक कसा बनू शकतो? मी माझे लेखन कसे सुरु करू? या प्रश्नांचे खूप सोपे आणि सरळ उत्तर आहे. तुम्हाला जो विषय आवडतो त्याबद्दल लिहायला सुरुवात करा. त्याबद्दलची माहिती मिळवा आणि तुमच्या शब्दात ती माहिती मांडण्याचा प्रयत्न करा.

लेखन सुरु करताना सर्वप्रथम तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतात त्याची एक यादी बनवा, त्यातल्या त्यात सर्वात जास्त आवडणाऱ्या विषयावर अगदी सुरुवातीला लिहिण्यास सुरुवात करा, त्याबद्दल माहिती मिळवा. ती सगळी माहिती तुम्ही तुमच्या शब्दात लिहून काढा. हळू हळू तुम्हाला लेखनाची सवय लागेल. How to write an Article in Marathi

पेनाने लिहिताना सुचते पण टाईप करताना सुचत नाही?

बरेचदा नव्या लेखकांना दडपण येते की वृत्तपत्रे किंवा वेबसाईट्ससाठी मागितलेले लेख हे योग्य पद्धतीने टाईप करुन द्यायचे असतात. परंतु अनेक लेखकांचे असे म्हणणे असते की, “मी पेनाने कागदावर लिहायला बसतो तेव्हा मला पटपट सुचतं.  काल्पनिक कथा, कविता, लेख अगदी सहज सुचत जातात. परंतु हेच लिखाणाचं काम कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर टाईप करायला बसताना मात्र काहीच सुचत नाही. अगदीच ब्लँक व्हायला होतं” तुमच्यासोबत देखील असंच काही होत असेल तर, काळजी करु नका, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. ते आधी आपण समजून घेऊ. 

न्युरॉलॉजीस्टच्या म्हणण्यानुसार आपल्या मेंदूमध्ये लेखनासंबंधीचे जे न्यूरॉन्स असतात ते आपल्या बोटांशी कनेक्ट असतात. हा कनेक्ट आपण अगदी शालेय जीवनापासून जपलेला असतो. त्यामुळे आपल्याला सुचण्याची, विचार मांडण्याची क्षमता पेनाने लिहिताना अगदी सहज होत असते.  परंतु लेखकाने तंत्रज्ञानातील बदल देखील आत्मसात करणे आवश्यक असल्याने, आपल्याला पेनाने कागदावर लिहिताना सुचते तसेच संगणकावर टाईप करताना सुचणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. मग यासाठी उपाय म्हणजे आपण रोज वेळ काळून किमान 10 मिनिटे आपल्याला सुचेल ते टाईप करण्याचा सराव करावा.

बरेचदा एखाद्या क्लिष्ट विषयावर लिहायला घेतल्याने विचारांचा गुंता होऊ शकतो. म्हणूच अगदी सोप्या सोप्या गोष्टी म्हणजे दैनंदिन जीवनातील सवयींविषयी, अगदी किराणा सामानाच्या यादी देखील तुम्ही टाईप करुन ठेवू शकता. ही देखील एक विचारप्रक्रियाच आहे. दिवसभर करावयाच्या गोष्टींची यादी, आपली बकेट लिस्ट अशा एक ना अनेक गोष्टी आहेत ज्या आपण टाईप करुन ठेवू शकतो. या गोष्टी लिहिताना अपल्याला अलंकारिक लिहिण्याची गरज नसते. अगदी सहज सोप्या रोजच्या वापराच्या भाषेत या गोष्टी लिहून काढा. यामुळे आपला मेंदू आणि आपली टायपिंग करण्याची क्षमता यांमध्ये ताळमेळ बसेल. ही ऍक्टिविटी तुम्ही रोज केली तर जेव्हा तुम्हाला एखाद्या विषयावर सखोल विचार करुन लिहायचे असेल तेव्हा तुम्ही अगदी सहजपणे सुचत जाईल तसे तुम्ही टाईप करीत जाल.  नक्की प्रयत्न करुन बघा.  How to write an Article in Marathi

उत्तम लेखनासाठी उत्तम वाचन अत्यंत गरजेचे असते.

आपला मेंदू हा एक हंडा आहे असे आपण समजू, त्यामध्ये आपण वाचनाच्या माध्यमातून माहिती भरत राहतो, सततच्या वाचनाने हा हंडा भरतो आणि त्यानंतरच लेखनाची प्रक्रिया सुरु होते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. वाचन वाढत गेले की लेखन हे ओघाने होतेच त्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. म्हणून तुमच्या आवडीच्या विषया संदर्भातील माहिती वाचा.

जास्तीत जास्त वाचन करा. बरेचदा आपण लेख, कथा, कादंबऱ्या यांच्या पुस्तकांचे दडपण घेतो, पण तुम्हाला या सगळ्याची आवड नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयासंदर्भात माहिती वाचायला सुरुवात करा. सध्या गुगलसारख्या व्यासपीठामुळे माहितीची कवाडे सर्वांसाठी खुली आहेत. वाचन म्हणजे कायम पुस्तके किंवा वृत्तपत्रेच हातात घेऊन वाचली पाहिजेत असे अजीबात नाही.

खरं म्हणजे नवे वाचक तायर न होण्यामागचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे. म्हणून ज्यांना नव्याने लेखन सुरु करायचे आहे त्यांना मी नेहमी त्यांच्या आवडीच्या विषयांबद्दल वाचण्याचा सल्ला देते. उदा. एखादा मुलगा जीम ट्रेनर असेल त्याला कथा कादंबऱ्यांमध्ये रस नसेल पण व्यायाम, आहार या गोष्टींबद्द्ल तर आवड असेलच ना? त्याने त्याबद्दल वाचन सुरु ठेवावे, जेणेकरुन कालांतराने लेखन करणे सोपे होईल.  एखाद्या मुलीला नाचायला आवडत असेल तर तिने नृत्याचे प्रकार, इतर देशांतील नृत्यसंस्कृती यांबद्दल माहिती मिळवायला काहीच हरकत नाही. यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयासोबत कनेक्ट राहता आणि तुमचे वाचनही सुरु राहते.

वाचन वाढले ही ओघाने लेखन हे आलेच. मग वाट कसली बघताय? उचला पेन आणि सुरु करा तुमच्या आवडीच्या विषयाबद्दल लिहायला. जस जसे तुम्ही लिहू लागाल, तस तसे तुम्हाला समजेल की लेखन ही अत्यंत आनंद मिळवून देणारी कला आहे, मनाला मोकळं आणि विचारांना सुसाट वेग देणारी ही लेखनाची कला कालांतराने तुम्हाला उत्तम पैसेही मिळवून देऊ लागेल.   आज माहितीच्या या विश्वात तुमचे अनुभव, तुमचे एखाद्या विषयासंदर्भातील मत अत्यंत महत्त्वाचे ठरते. त्याला  डिजिटल स्वरुपात उतरवण्याची क्षमता तुमच्यात असेल तर तुम्ही पुढील काही वर्षांत उत्तम पैसे कमाऊ शकता. सध्या उत्तम मराठी कंटेण्ट लिहिणाऱ्या लेखकांची खूप गरज आहे. अनेक क्रिएटिव्ह कंपन्या मराठी कंटेण्ट रायटरच्या शोधात असतात. तुम्ही देखील त्या कंपन्यांचे भाग होऊ शकता. How to write an Article in Marathi

उत्तम लेखनासाठी उत्तम ऐकण्याची कला आत्मसात करा

आपण स्वतःतचं इतके गुंतलेले असतो की दुसऱ्याच्या विचारांकडे, दुसऱ्याच्या मतांकडे आपण दुर्लक्ष करतो. ऐकण्याची क्षमता कमी होऊन बोलण्याकडेच अनेकांचा कल असतो. तुमच्याकडून चांगले लेखन व्हावे असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही चांगले श्रोते असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. उत्तमोत्तम विषयांवरील तज्ञांची मते ऐका, विविध विषयांवरील व्याख्यानांना उपस्थित राहून वक्त्यांची मते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील श्रोता उत्तम असेल तर नक्कीच तुमच्याकडून होणारे लेखन हे चौफेर आणि इतरांसाठी दिशादर्शक होऊ शकेल.  

लेखन करण्यास कशी सुरुवात करावी? लेखन कोशल्य कसे वाढवावे? याबाबतचा माझा हा लेख कसा वाटला? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया द्यायला विसरु नका. तसेच तुम्हाला अजून कोणकोणत्या विषयांसदर्भात माहिती मिळवायला आवडेल ते जरुर कळवा. बातम्या, माहितीपर लेख, विविध कथा, संस्कृती याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमच्या ‘लेखक मित्र’ या वेबसाईटला रोज भेट द्या! तुमच्या प्रतिक्रिया हेच आमचे काम सुरु ठेवण्याचे इंधन आहे. How to start writing content in Marathi?  

विशालाक्षी चव्हाण, मुंबई

4 thoughts on “How to write an Article in Marathi : मराठीत लेख कसा लिहावा ?”

' src=

खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहे हा. याचा उपयोग आमच्यासारख्या नवोदित लेखकांना नक्कीच होईल. धन्यवाद

' src=

फारच उत्तम लेख .छान माहिती मिळाली

' src=

छानच माहिती दिली.

' src=

छान लिहिलाय लेख

Leave a Comment Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

JavaScript seems to be disabled in your browser. For the best experience on our site, be sure to turn on Javascript in your browser.

MakeMyNewspaper Logo

ALL OF OUR TEMPLATES CAN BE USED FOR PRINT or ONLINE PUBLICATIONS

These Templates are free to use in the free version of our Cloud Designer. The free version of our Cloud Designer is mainly for clients who need software to design for Printed Newsprint Newspapers or students for homework assignments. If you need these templates (and Premium Templates , too) for online publishing, please visit Premium Templates and/or learn about Designer Pro.

Template Categories:

Template size:.

All templates can be used in our Cloud Designer. Below are just a few examples. Click to load and design.

  • Privacy Policy
  • Terms of Service

Who Are We?

MakeMyNewspaper Logo

We are a one-stop shop for all your newspaper needs. You can design and print real, actual newspapers right here. We specialize in shortrun newspapers for practically any niche or need, from schools to weddings.

MMNC Key Features

  • Low Printing Prices
  • Fully Integrated Cloud Designer
  • Create Digital eNewspapers
  • First Class, Modern Templates
  • Start to Finish Guides
  • Tabloid and Broadsheet Printing
  • Dedicated Customer Care
  • Newspaper Design Services
  • Personalized Account Center

Popular Newspaper Niches

Schools - Colleges, High Schools, Middle, Elementary

Community - Income Generating, Public Service

Businesses - Marketing, Catalogs, Newsletters

Religious - Churches, Religious Organizations

More Popular Niches

Real Estate - Properties, Growth, Community

Restaurants - Menus, Reviews, Funny Pages

Political - Elections, Campaigns, Grass Roots

Personal - Birthdays , Reunions , Weddings

IMAGES

  1. How shorthand in Marathi made accurate writing possible in newspapers

    how to write a newspaper article in marathi

  2. Lokmat_Marathi_News_Paper

    how to write a newspaper article in marathi

  3. Ultimate Ads in Marathi Newspapers to Promote your Brand

    how to write a newspaper article in marathi

  4. Publish Display Ads in Marathi Newspapers

    how to write a newspaper article in marathi

  5. Maharashtra Dinman

    how to write a newspaper article in marathi

  6. How to Read article in english newspaper MARATHI

    how to write a newspaper article in marathi

VIDEO

  1. How to Write Marathi

  2. how to write य || marathi hindi akshar lekhan || devnagari sulekhan #viral #shorts #short

  3. मराठी व्याकरण बातमीलेखन

  4. Writing For Print Media! Editorial Writing! Improve Your Vocabulary! Speak English Fluently!

  5. अशी सूरू करा ब्लॉगिंग A to Z माहिती

  6. 🔴LIVE |MARATHI PAPER SOLVING |10th Std|🎯ONE SHOT|BOARD EXAM 2024|PRADEEP GIRI SIR

COMMENTS

  1. वर्तमानपत्रात द्या तुमचे लेख || How to write articles for newspapers in

    वर्तमानपत्रात द्या तुमचे लेख || How to write articles for newspapers in Marathiमहाराष्ट्र ...

  2. बातमी लेखन

    How to write बातमी लेखन | News writing | Marathi Grammar | मराठी व्याकरणeffectivelyEasy to watch0:00 Intro0:15 ...

  3. बातमी लेखन मराठी

    आम्ही वर दिलेल्या २ बातमी उदाहरणातून तुम्हाला समजेलच असेल कि बातमी कशी तयार करावी, आता गृहपाठ म्हणून तुम्ही खालील विषयांवरून ...

  4. बातमी लेखन नमुना

    Outline for a easy news writing in Marathi 📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄📄 बातमीलेखन/ वृत्आतलेखन याबाबत आम्ही दिलेली माहित आवडल्यास आम्हाला COMMENT करून नक्की सांगा.

  5. How to write an Article in Marathi : मराठीत लेख कसा लिहावा

    How to write an Article in Marathi:तुम्हाला छान छान लिहायचंय पण सुचत नाहीये? मग या ऍक्टिविटी करुन पहा. लेखन ही एक कला आहे.

  6. मराठी लेख

    ताजे लेखन. या आठवड्यात प्रकाशित झालेले मराठी लेख या विभागातील नवीन लेखन. ... मराठी लेख. सर्व विभाग / अभिव्यक्ती / अक्षरमंच / मराठी लेख ...

  7. Editorial Marathi News, Editorial Latest Marathi News ...

    Get Latest Editorial Marathi News, Breaking Editorial News Headlines, photos, videos. Today's Editorial Marathi News, Editorial Marathi Batmya | संपादकीय मराठी न्यूज at Loksatta.com

  8. Free Newspaper Templates

    These Templates are free to use in the free version of our Cloud Designer. The free version of our Cloud Designer is mainly for clients who need software to design for Printed Newsprint Newspapers or students for homework assignments. If you need these templates (and Premium Templates, too) for online publishing, please visit Premium Templates ...

  9. Report Writing Format, Template, Topics and Examples

    Why is Report Writing Important? A report is the formal documentation of an event, a person, or another entity. Essentially, it provides details (...)[/dk_lang] [dk_lang lang="pa"]ਰਿਪੋਰਟ ਲਿਖਣ ਦਾ ਫਾਰਮੈਟ 2021: ਰਿਪੋਰਟ ਕੀ ਹੈ?

  10. Latest Editorial News

    Latest Editorial News in Marathi: Lokmat.com covers all the latest Editorial news in Marathi. Get daily Trending Editorial News in Marathi language. संपादकीय : ताज्या मराठी बातम्या at Lokmat.com

  11. Article कशी लिहावे

    नमस्कार मित्रांनो मी सचिन पालवे - आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला SEO Friendly Article कसे ...

  12. article in Marathi

    article translate: वृत्तपत्र किंवा मासिक किंवा इंटरनेटवर एखाद्या विशिष्ट विषयावर लेखनाचा एक भाग. Learn more in the Cambridge English-Marathi Dictionary.

  13. चला, ब्लॉगलेखन करू या!

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स ...

  14. How to self publish a Marathi book: Essential Guide

    So here are a few tips on how you can choose the best publishing house for you: Make a list of publishing houses. Find different types of self-publishing houses and send in a query so you can have a brief about what everyone offers and are pros and cons of each publishing house. Research and Think. Now as you've taken all the information ...

  15. FREE Fake News Generator [wcyear]

    Open the newspaper headline generator by clicking on the button above. To the left, you will see a list of text boxes with the dummy text. Type the text that you would like to appear. Change the headline, the short story, and the title. You can also add text if you have space on the template.

  16. 15 News Writing Rules for Beginning Journalism Students

    Tips for News Writing . Generally speaking, the lede, or introduction to the story, should be a single sentence of 35 to 45 words that summarizes the main points of the story, not a seven-sentence monstrosity that looks like it's out of a Jane Austen novel.; The lede should summarize the story from start to finish. So if you're writing about a fire that destroyed a building and left 18 people ...

  17. How to Write an Effective News Article

    Use the active voice —not passive voice —when possible, and write in clear, short, direct sentences. In a news article, you should use the inverted pyramid format—putting the most critical information in the early paragraphs and following with supporting information. This ensures that the reader sees the important details first.

  18. Technique improves the reasoning capabilities of large ...

    While models like GPT-4 can be used to write programs, they embed those programs within natural language, which can lead to errors in the program reasoning or results. With NLEPs, the MIT researchers took the opposite approach. They prompt the model to generate a step-by-step program entirely in Python code, and then embed the necessary natural ...

  19. Marathi Typing

    Its very easy and simple to type in Marathi using English. Just type the text in English in the given box and press space, it will convert the text in Marathi. Yes, this English to Marathi converter has options like click on a typed word to see more options related to Marathi language. To switch language between Marathi and English use ctrl + g ...

  20. How to Write a Newspaper Article (with Pictures)

    Open the article with a "lead" first sentence. The lead, also spelled "lede," contains the story's most essential details. The lead should briefly answer, "Who," "What," "When," "Where," "Why," and "How" for the reader. It should also hook the reader in and encourage them to keep reading. [6]

  21. How to Write an Article for a Newspaper: A Step-by-Step Guide

    The final step is outlining the article. The outline should include a headline, a lead paragraph, and subheadings. The headline should be catchy and summarize the article's main point. The lead paragraph should provide background information and answer the story's 5Ws and 1H (who, what, when, where, why, and how).

  22. How to Write a News Article: 14 Steps (with Pictures)

    2. Compile all your facts. Once you can clearly answer the "5 W's", jot down a list of all the pertinent facts and information that needs to be included in the article. Organize your facts into three groups: 1) those that need to be included in the article. 2) those that are interesting but not vital.

  23. Detroit Lions roundtable examines expectations for Jack Campbell

    VITO CHIRCO. Vito has covered the NFL and the Detroit Lions for the past five years. Has extensive reporting history of college athletics, the Detroit Tigers and Detroit Mercy Athletics.

  24. Summer Institute in Biostatistics and Data Science Celebrates 20 Years

    Comments & Discussion. Boston University moderates comments to facilitate an informed, substantive, civil conversation. Abusive, profane, self-promotional, misleading, incoherent or off-topic comments will be rejected.

  25. The Day My Old Church Canceled Me Was a Very Sad Day

    And that's what the conference organizers chose to do. They didn't just cancel me. They canceled the entire panel. But the reason was obvious: My presence would raise concerns about the peace ...

  26. How Biden's New Immigration Policy Works

    Who is eligible? There are roughly 1.1 million undocumented immigrants married to U.S. citizens in the United States, according to Fwd.us, an immigration advocacy group, but not all of them are ...

  27. 'Chinatown' at 50: Robert Towne on Fincher Prequel, Writing for Jack

    Writing for Lapham's Quarterly in the mid-'90s, he posed an existential question about his profession that only seems more pertinent in the splintered attention spans of the digital age: "It ...

  28. Global audiences suspicious of AI-powered newsrooms, report finds

    Vitus "V" Spehar, a TikTok creator with 3.1 million followers, was one news personality cited by some of the survey respondents. Spehar has become known for their unique style of delivering the ...

  29. Pro-Trump Group Gets $50 Million Donation From Timothy Mellon

    The cash from Mr. Mellon, a reclusive billionaire who has also been a major donor to a super PAC supporting Robert F. Kennedy Jr., is among the largest single disclosed gifts ever. By Shane ...

  30. Indian election was awash in deepfakes

    Campaigns used deepfakes to connect with voters rather than deception, and AI also helped them break through language barriers.